advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : मुंबईतील स्कूल बसमध्ये नियमांच पालन केलं जातं का? पाहा special report

VIDEO : मुंबईतील स्कूल बसमध्ये नियमांच पालन केलं जातं का? पाहा special report

    धावपळीच्या युगात पालक शाळेत पोहोचवण्यासाठी स्कूल बसचा पर्याय निवडतात. मात्र या स्कूल बस चालवणारे चालक हे आरटीओनं दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन करतात. स्पीडिंग असो किंवा मुलांची संख्या कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नाही. याचाच वेध घेणारा news18 lokmat चा हा special report

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box