VIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी!
last updated:
मुंबई, 8 जून : बॉलीवूडचा दबंग खानचे फॅन केवळ देशातचं नाही तर जगभर परसले आहेत. नुकताच थेट चीनमधून एक फॅन सलमानच्या भेटीसाठी मुंबईत आला होता. विशेष म्हणजे भाईजाननं त्याची गळाभेट घेतली.