advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / मुंबईचे डबेवाले टाकणार कात! Zomato, Swigiला टक्कर देण्यासाठी सज्ज
video_loader_img

मुंबईचे डबेवाले टाकणार कात! Zomato, Swigiला टक्कर देण्यासाठी सज्ज

    Mumbai Dabbawala App : ऑनलाईन फुड अ‍ॅपचा फटकामुंबईच्या डबेवाल्यांना बसलाय. पण, त्यांनी या अडचणीतूनही मार्ग काढलाय. मुंबईच्या डबेवाल्यांचं अ‍ॅप लवकरच येणार आहे. डबेवाल्यांच्या 133 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box