advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : फडणवीस अन् राज ठाकरेंमध्ये काय शिजतयं? शिवतीर्थवर झाली दोघांची भेट

VIDEO : फडणवीस अन् राज ठाकरेंमध्ये काय शिजतयं? शिवतीर्थवर झाली दोघांची भेट

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाणार आहेत. फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्ताराआधी भेट होत आहे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box