अभिनेता रणवीर सिंहने केलेल्या न्यूड फोटोशूटची चांगलीच चर्चा होत आहे. आता मनसेनेही रणवीर सिंहविरोधात तक्रार दाखल केली आहे.