मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण बेपत्ता झाल्याचे समजत आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी ...