पुणे, 14 ऑक्टोबर: कोथरूडमधले भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांनी सभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी इटलीत जन्माला आले आणि वायनाडमधून उभे राहिले. ते बाहेरचे नव्हते का? असा सवाल दानवे यांनी केला. तर काँग्रेसला संपवायला राहुल आणि सोनिया प...