नवी मुंबई, 25 जुलै : नवी मुंबईत मराठा कार्यकर्त्यांसोबत तरूण वर्गही रस्त्यावर उतरला आहे. पनवेल हायवेवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत तर सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.