advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : Commonwealth स्पर्धेत पी.व्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनचा सुवर्णवेध
video_loader_img

VIDEO : Commonwealth स्पर्धेत पी.व्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनचा सुवर्णवेध

    आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही सिंधूंनंतर भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं सनसनाटी विजयाची नोंद करत बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं. लक्ष्य सेननं अंतिम सामन्यात मलेशियाच्या झी यंगचं कडवं आव्हान तिसऱ्या सेटमध्ये मोडीत काढलं.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box