advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : जगभरात खळबळ! शिंजो आबेंवर भाषण सुरू असतानाच झाला हल्ला; समोर आला व्हिडीओ
video_loader_img

VIDEO : जगभरात खळबळ! शिंजो आबेंवर भाषण सुरू असतानाच झाला हल्ला; समोर आला व्हिडीओ

    जपानमधील नारो शहरात शिंजो आबे (Shinzo abe shot) भाषण करताना आरोपीनं पाठीमागून त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी या संदिग्ध हल्लेखोराला अटक केली आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box