जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo abe shot dead) भाषण करताना आरोपीनं पाठीमागून त्यांच्यावर अचानक गोळी झाडली. आणि त्यानंतर शिंजो आबेंचे निधन झाले. त्यांच्या निधनाने जगभरात शोक व्यक्त केला जात आहे.