जेथे नगर परिषदांची निवडणूक जाहीर झाली आहे अशा ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला आहे. ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके यांनी बांठिया आयोगावर आरोप केले आहेत.