advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / SPECIAL REPORT : या गावाला भुताने झपाटलं, अचानक होते दगडफेक?

MEDIA NOT FOUND

SPECIAL REPORT : या गावाला भुताने झपाटलं, अचानक होते दगडफेक?

    गडचिरोली, 18 जुलै : नसलेल्या भूतानं आजवर आपल्या अनेक गोष्टींची पुस्तकं व्यापली. तेच मानगुटीवर बसलेलं भूत अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या रुपातून आपल्या समोर येतं. यावेळी ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गावात अवतरलंय. हे भूत गावावर दडफेक करतंय अशी अफवा पसरल्यानं गावाची झोप उडाली आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box