• VIRAL FACT : मुंबई पडला माशांचा पाऊस? हे आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 08:47 PM IST | Updated On: Jul 8, 2019 08:47 PM IST

    मुंबई, 08 जुलै : सोशल मीडियात सध्या माशांचा पाऊस पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतला असल्याचा दावा केला जात आहे. मुंबईतल्या रस्त्यावर माशांचा खच पडल्याचा दावा करणाऱ्या त्या व्हिडिओची फॅक्ट न्यूज18 लोकमतनं शोधून काढली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी