भुसावळ तालुक्यात कुजलेलं मांस टाकून मत्स्य उत्पादन केले जात आहे. यामुळे खवय्यांच्या आरोग्याला मोठा धोका होतोय.