पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी कोसळत आहेत. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे (Monsoon 2022) शेतीला नुकसान झाले आहे.