Farmers Issues | Gudi padwa | बारड या गावातील मुपडे कुटुंबात मोठया उत्साहाने दरवर्षी पाडवा साजरा व्हायचा. पाच पन्नास लोक या घरात जेवायला यायचे. पण यंदा मुपडे यांच्या घरी देवाला मलिदा दाखवून पाडवा साजरा झाला. यंदाची परिस्तिथी सांगताना पार्वतीबाई मुपडे यांना अश्रू अनावर झाले...