ईडीने गुरुवारी अर्पिता मुखर्जी यांच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापेमारी केली. या कारवाईत ईडीने 15 कोटी रुपये, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे जप्त केली आहे.