अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घराच्या झडतीत सुमारे ३० कोटी रुपये रोख सापडले होते. आता ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिताच्या चार वाहनांचा शोध सुरू आहे.