• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '2004 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते पण..',फडणवीसांनी दाबली दुखरी नस
  • VIDEO : '2004 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते पण..',फडणवीसांनी दाबली दुखरी नस

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2022 08:48 PM IST | Updated On: Jul 4, 2022 08:48 PM IST

    'दादांनी आतापर्यंत चारवेळा (Devendra fadnavis on ajit pawar) उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 2004 मध्ये खरं तर अजित दादा मुख्यमंत्री झाले असते. पण तसं होऊ शकले नाही,' असे म्हणत फडणवीसांनी अजित पवार यांच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी