आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis on mva government) यांनी 'अडीच वर्षाचा बॅकलॉग दीड वर्षात भरून काढणार' असल्याचेही सांगितले.