इंदूरवरून अंमळनेरकडे येणारी बसला मोठा अपघात झाला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीही यावर शोक व्यक्त केला आहे.