मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून कस्टम विभागानं तब्बल 11 कोटीचं ड्रग्ज जप्त केलं आहे. एका परदेशी महिलेकडून 1466 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले आहे.