• होम
  • व्हिडिओ
  • शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर विचार
  • शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर विचार

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 12:27 PM IST | Updated On: Feb 6, 2019 01:02 PM IST

    मुंबई, 6 फेब्रुवारी : शिवस्मारक प्रकल्पामध्ये अश्वारूढ पुतळ्याऐवजी शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असन, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' प्रमाणे हा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली. सरदार पटेल यांच्या पुतळ्यासारखा शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. राज्य सरकारनं पुतळ्याच्या इतर 3 ते 4 आराखड्यांवरही अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी