राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनीही उडी घेतली आहे. मला उमेदवारी दिली असती तर बंडखोरी टळली असती, असे ट्विट त्यांनी केले आहे.