बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे (Ranveer singh nude photoshoot) चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.