मुंबई महानगरपालिकेने जिजामाता उद्यानातील आणखी एक प्रस्ताव रद्द केला आहे. ४४ कोटी रुपयांचा Aquarium चा प्रकल्प अमान्य करण्यात आला आहे. यापूर्वीही २६१ कोटींचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.