नवी दिल्ली, 21 मे : भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर अमित शहा यांनी आयोजित केलेल्या डिनर डिप्लोमसीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तब्बल 35 वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी नेत्यांना देण्यात आली आहे.