चित्रकूट जनपद मध्ये एका टमटम रिक्षेवर एवढी माणसे बसली असताना दिसत आहे. हा VIDEO सोशल मिडीयावर तुफान चालत आहे. एका वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे बसू शकतात असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे.