इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला (indore bus accident) भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.