• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लवासाप्रकरणी पवार कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता?
  • VIDEO : लवासाप्रकरणी पवार कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता?

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 05:04 PM IST | Updated On: Aug 9, 2022 05:04 PM IST

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता पवार कुटुंब देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवासा प्रकरणात या तिघांना नोटीस बजावली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी