कृष्णा नदीच्या पात्रात होड्यांची शर्यत रंगली होती. होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली.