बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत (Bullock cart race) आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांनी मार्ग बदलला आणि दोन शाळकरी मुलं जखमी झाली आहेत. यामुळे आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.