मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सेकेंड हँड बाईक खरेदी करायची? इथे मिळतील बेस्ट ऑफर्स

सेकेंड हँड बाईक खरेदी करायची? इथे मिळतील बेस्ट ऑफर्स

सेकेंड हँड बाईक नेमकी कुठून खरेदी करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. पण एका कमर्शियल शॉपिंग साईटवरून चांगल्या बजेट किंमतीत, चांगल्या कंडिशनमधील बाईक खरेदी करता येऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगल्या स्थितीत असणारी सेकेंड हँड बाईक खरेदी करायची असेल, तर एक चांगला पर्याय आहे. सेकेंड हँड बाईक नेमकी कुठून खरेदी करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. पण एका कमर्शियल शॉपिंग साईटवरून चांगल्या बजेट किंमतीत, चांगल्या कंडिशनमधील बाईक खरेदी करता येऊ शकते.

कमर्शियल शॉपिंग साईट Droom द्वारे चांगली सेकेंड हँड बाईक खरेदी करू शकता. या कंपनीच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या कंपनीच्या अनेक बाईक उपलब्ध आहेत. याबाबत Droom वर, बाईक किती चालली, किती किंमत आणि इतरही विस्तृत माहिती घेता येईल.

(वाचा - कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण!ही कंपनी देते विना Down Payment गाडी खरेदीची संधी)

Hero Passion Pro - शॉपिंग साईट Droom वर हीरो बाईकचं Hero Passion Pro 2011 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. Droom वर दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक 14 हजार किलोमीटर चालली आहे. या बाईकची किंमत 16 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

(वाचा - स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!)

Hero Splendor Plus - Droom वेबसाईटवर या बाईकचं 2016 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक 9 हजार किलोमीटर चालली आहे. Droom वेबसाईटवर या सेकेंड हँड बाईकची किंमत 31 हजार 900 रुपये आहे.

 (वाचा - आजच जाणून घ्या कार, बाईकसंबंधी नवे 5 नियम; अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स)

Hero Karizma - Droom वर या बाईकचं 2016 चं मॉडेल उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 223 सीसी इंजिन मिळेल. ही बाईक 38 हजार किलोमीटर चालली असून याची किंमत 15 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

First published: