मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; या लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना?

1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; या लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना?

काही युजर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही स्मार्टफोन्समध्ये 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

काही युजर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही स्मार्टफोन्समध्ये 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

काही युजर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही स्मार्टफोन्समध्ये 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App असून चॅटिंगपासून ते अनेक ऑफिशियल कामांसाठी याचा वापर केला जातो. पण काही युजर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही स्मार्टफोन्समध्ये 1 नोव्हेंबरपासून (WhatsApp will be discontinued in this smartphone from 1st November) व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

WhatsApp ने 1 नोव्हेंबरपासून सुरक्षेच्या कारणास्तव काही अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी हा निर्णय घेताना (WhatsApp, discontinued) व्हॉट्सअ‍ॅपने सुरक्षेचं कारण दिलं आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपने हा निर्णय वापरकर्त्यांच्या खाजगी सुरक्षेसाठी घेतला गेल्याचंही बोललं जात आहे.

WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं

आता अँड्रॉईड आणि जुन्या iOS असलेल्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. अँड्रॉईड OS 4.1 आणि OS 10 ची सुविधा असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होईल. परंतु जर तुम्हाला या सुविधा असलेल्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल तर त्यासाठी स्मार्टफोनला अपडेट करावं लागणार आहे.

Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'

या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp -

Galaxy कोर, Galaxy Xcover2, GalaxyS 2LG ल्यूसिड 2, Optimus L5 डबल, optimusL4 II डबल, optimus F3Q, optimus f7, iPhones, iPhone 6S, iPhone 6S Plus, Apple iPhone SE, Samsung, Samsung Galaxy Trend Lite, Galaxy SII, Galaxy Trend II, Galaxy S3 mini, optimus f5, Huawei, Huawei Ascend G740, Ascend D Quad XL, Mate Ascension, Go up P1 S, Go up D2 आणि Ascension D1 Quad XL या स्मार्टफोन्सचा यात समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कुठला फोन वापरत असाल तर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Social media app, Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp News