मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter वर येणार हे भन्नाट अपडेट; युजर्सला twitter space या पद्धतीनंही करता येणार Join

Twitter वर येणार हे भन्नाट अपडेट; युजर्सला twitter space या पद्धतीनंही करता येणार Join

आता ट्विटर युजर्सला अकाउंट लॉगिन न करताही थेट लिंकद्वारे twitter space जॉईन (how to join spaces on twitter app) करता येणार आहे. त्याचबरोबर युजर्सला संबंधित लिंक इतरांबरोबर शेयरही करता येईल.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : भारतात असलेल्या सोशल मीडिया आणि मायक्रो ब्लॉगिंग App पैकी सर्वात यशस्वी ठरलेल्या Twitter ने आता युजर्सला स्पेसवर चर्चा करण्यासाठी एक भन्नाट फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात आता ट्विटर युजर्सला अकाउंट लॉगिन न करताही थेट लिंकद्वारे twitter space जॉइन (how to join spaces on twitter app) करता येणार आहे. त्याचबरोबर युजर्सला संबंधित लिंक इतरांबरोबर शेयरही करता येईल.

त्यामुळं आता Twitter च्या स्पेसवर चर्चा आणि गप्पा करायला आवडणाऱ्या युजर्ससाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार ट्विटर कंपनी स्पेसच्या सुविधेत अधिकाधिक लोकांना (twitter spaces on desktop) जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी युजर्सला थेट स्पेसमध्ये पोहचण्यासाठी हा फीचर देण्यात येणार आहे. या फीचरमुळं live audio app आणि clubhouse audio app यांसाठी twitter space मुळं आव्हान उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे.

WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

मागच्या आठवड्यात कंपनीनं IOS वर स्पेस रिकॉर्डिंग फीचर लॉन्च केलं होतं. त्यात आता युजर्सला space वर जॉईन होण्याआधी (how to use Twitter microblogging app) एक सेटिंग दिली जाणार आहे. त्यामुळं एकदा झालेल्या twitter space ला ट्विटरवरही शेयर करता येणार आहे. त्यामुळं युजर्सला एकदा झालेल्या स्पेसवरील चर्चा या पुन्हा नंतर ऐकताही येणार आहे.

चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

ट्विटरच्या युजर्ससाठी आता सर्च बटनची सुविधा

ट्विटर ने आपल्या युजर्ससाठी प्रोफाईलवर सर्च बटनची सुविधा दिली असून त्यात सिंगल युजर्सच्या सर्चपेक्षा अधिक सर्चेसची सुविधा देण्यात येईल. असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Twitter, Twitter account, Twitter War