मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

WhatsApp सर्वाधित वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp ने आतापर्यंत अनेक फीचर्स Add केले आहेत. परंतु तरीही असे काही फीचर्स आहेत, जे या ओरिजनल WhatsApp मध्ये नाहीत. सध्या WhatsApp चं एक अनधिकृत वर्जन समोर आलं आहे. काही युजर्सकडून या अनधिकृत WhatsApp चा वापर केला जातो.