मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काय सांगता! ऑफरमध्ये फक्त 2 हजारांना मिळतोय OPPO कंपनीचा हा 5G Smartphone; लगेच करा खरेदी

काय सांगता! ऑफरमध्ये फक्त 2 हजारांना मिळतोय OPPO कंपनीचा हा 5G Smartphone; लगेच करा खरेदी

Amazon वर फेस्टिव्ह सिजनमध्ये ग्राहकांना विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली होती. Amazon वर फेस्टिव्ह सेल संपला असला तरी स्मार्टफोन्सवर (OPPO A74 5G Offers And Discounts) बंपर ऑफर देण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : Amazon वर फेस्टिव्ह सिजनमध्ये ग्राहकांना विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली होती. Amazon वर फेस्टिव्ह सेल संपला असला तरी स्मार्टफोन्सवर (OPPO A74 5G Offers And Discounts) बंपर ऑफर देण्यात येत आहे. कारण आता या प्लॅटफॉर्मवर Smartphone Upgrade Days ही ऑफर सुरू असून त्यात सॅमसंग आणि ओप्पोच्या वेगवेगळ्या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.

त्यात आता ओप्पो या कंपनीचा  OPPO A74 5G हा स्मार्टफोन केवळ दोन हजार रूपयांना (oppo 5g phone under 2000) खरेदी करता येणार आहे. त्यामुळं आता चांगले फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे.

मुलांसाठी एक तास गॅझेट सोडा! पॅरेंटसर्कलचे 5 कोटी पालकांना आवाहन

काय आहे ऑफर?  

OPPO चा 6GB RAM+128GB एवढं स्टोरेज असलेल्या OPPO A74 5G या स्मार्टफोनची किंमत ही 20,990 एवढी आहे. परंतु Amazon वर हा स्मार्टफोन 17,990 रूपयांना मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांच्या 3 हजार रुपयांची बचत होणार आहे. या स्मार्टफोनला खरेदी करताना ग्राहकाने सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला तर त्यावर (oppo a53s 5g launch date in india) एक हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर खरेदीवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.

iPhone 13 वर आतापर्यंतचं बेस्ट डिस्काउंट! वाचा स्वस्तात कसा मिळवाल हा स्मार्टफोन

त्यामुळं याची किंमत आणखी कमी होते. त्यासाठी जूना स्मार्टफोन चांगल्या कंडीशन्समध्ये असायला हवा. एक्सचेंज ऑफर Apply केल्यानंतर हा स्मार्टफोन 1,990 रूपयांपर्यंत मिळू शकतो. हा सेल 16 ते 20 नोव्हेंबरदरम्यान चालणार आहे. त्याचबरोबर या खरेदीवर  6 महिन्यांपर्यंत फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची वारंटीही देण्यात येत आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile app, Oppo smartphone