मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone 13 वर आतापर्यंतचं बेस्ट डिस्काउंट! वाचा स्वस्तात कसा मिळवाल हा स्मार्टफोन

iPhone 13 वर आतापर्यंतचं बेस्ट डिस्काउंट! वाचा स्वस्तात कसा मिळवाल हा स्मार्टफोन

आयस्टोअर (iStore apples Authorized Store) हे Apple चे भारतात अधिकृत रीसेलर स्टोअर आहे. iStore मध्ये सध्या मोठ्या सवलती सुरू आहेत. iStore वर सुरू असलेल्या डील अंतर्गत, तुम्ही हा स्मार्टफोन फक्त ₹ 55,990 मध्ये खरेदी करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 17 नोव्हेंबर: आयफोनचा महागडा (Buy Apple Phone) फोन खरेदी करण्याचं वेड आजच्या तरुण पिढीला आहे. शिवाय 'स्टेटस'साठी देखील अनेकदा आयफोन खरेदी केला जातो. तुम्हाला देखील आयफोन खरेदी करायचा आहे का आणि त्याच्या किंमतीमुळे तुम्ही ही योजना अंमलात आणत नसाल तर चिंतेचं कारण नाही. ही एक अशी डील आहे ज्यामुळे तुमचं आयफोन घेण्याचं स्वप्न खरं होऊ शकतं. तुम्ही कमी किंमतीत हा स्मार्टफोन तुमच्या मालकीचा करू शकता. Apple ने सप्टेंबरमध्येच iPhone 13 सीरीजचा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले आहेत. iPhone 13 च्या 128 GB वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे.

आयस्टोअर (iStore apples Authorized Store) हे Apple चे भारतात अधिकृत रीसेलर स्टोअर आहे. iStore मध्ये सध्या मोठ्या सवलती सुरू आहेत. iStore वर सुरू असलेल्या डील अंतर्गत, तुम्ही हा स्मार्टफोन फक्त ₹ 55,990 मध्ये खरेदी करू शकता.

हे वाचा-सॅमसंगने लॉन्च केला जबरदस्त बजेट Smartphone; पाहा फिचर्स आणि Specifications

तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला थेट ₹6000 पर्यंत कॅशबक मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा स्मार्टफोन EMI वर देखील घेऊ शकता. असे झाल्यास हा स्मार्टफोन तुम्हाला ₹73900 मध्ये मिळेल.

एक्सचेंजमध्ये आणखी कमी होणार किंमत

तुम्ही जुना आयफोन एक्सचेंज केल्यानंतर तुम्हाला ही धमाकेदार डील मिळेल. इंडिया आय स्टोअरवर जुन्या iPhones साठी ₹ 18000 पर्यंतची ऑफर मिळू शकते. वेबसाईटवर सांगण्यात आले आहे की, जुना iPhone XR 64GB ₹ 18000 मध्ये घेतला जाईल. तुम्ही एक्सचेंज केल्यास तुम्हाला ₹3000 चा अतिरिक्त बोनस देखील मिळेल. जर ही ऑफर तुम्ही खरेदी करताना लागू झाली तर नव्या स्मार्टफोनची किंमत केवळ 55,900 रुपये इतकी मोजावी लागेल.  तुम्ही iPhone 11 किंवा त्यावरील मॉडेलचे कोणतेही एक्सचेंज केल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 13 मध्ये 6.10-इंचाचा सुपर रेटिना XDR नॉच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1170×2532 पिक्सेल आहे. Apple A 15 Bionic प्रोसेसर या iPhone मध्ये येतो. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत, हा आयफोन iOS 14 वर काम करतो. त्याच्या मागील बाजूस f/1.6 अपार्चरसह 12-मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा आणि f/2.4 अपार्चरसह 12-मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, यात f/2.2 अपार्चरसह 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे वाचा-Apple कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने iPhone चं पितळ पाडलं उघडं; सिक्रेट्स आले समोर

हा आयफोन  128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात Pink, Red, Blue, Midnight आणि Starlight यापैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. या आयफोनमध्ये थ्रीडी फेस रिकॉगनायझेशन  कंपास/मेग्नोमीटर सेन्सर, एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेन्सर, झायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी आणि बॅरोमीटर सेन्सर आहे.

First published:

Tags: Apple, Iphone