मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhar Card: आधार कार्डमध्ये नाव आणि DOB किती वेळा करता येते अपडेट?...पाहा प्रोसेस

Aadhar Card: आधार कार्डमध्ये नाव आणि DOB किती वेळा करता येते अपडेट?...पाहा प्रोसेस

कोणत्याही सराकारी योजनेसाठी किंवा बँकेच्या महत्त्वपूर्ण कामांसाठी आता आधार कार्ड गरजेचे बनलेले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेने आधार कार्डला अधिकृत दस्तावेज म्हणूनही मान्यता दिलेली आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : कोणत्याही सराकारी योजनेसाठी किंवा बँकेच्या महत्त्वपूर्ण कामांसाठी आता आधार कार्ड गरजेचे बनलेले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेने आधार कार्डला अधिकृत दस्तावेज म्हणूनही मान्यता दिलेली आहे. कारण त्यामध्ये नागरिकांची फक्त वैयक्तिक माहितीच नसते तर त्यात बायोमेट्रिक (Name and date of birth update on Aadhar card) पद्धतीने घेतलेले नागरिकांच्या हातांचे ढसे असतात. त्यामुळं आधार कार्ड हे महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट्स ठरत आहे. परंतु अनेकदा नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती अपडेट करावी लागते.

त्यात प्रामुख्यानं नाव, नंबर, पत्ता किंवा जन्मतारीख बदलता येते. त्यासाठी Unique Identification Authority of India (UIDAI)ने हे बदल किती वेळा करता येतात याविषयी काही बंधनं घातलेली आहेत. त्यामुळं आधार कार्डच्या वापरकर्त्यांना सतत बदल करता येत नाही. हे बदल अनेकनेळा ऑनलाइन (update aadhar card online) पद्धतीने करता येतात करता तर काही वेळा आधार केंद्रावरही हे बदल करता येतात. त्यासाठी काही नाममात्र शुल्कही आकारले जाते.

नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, पाहा सोपी पद्धत

नाव किती वेळा अपडेट करता येते?

Unique Identification Authority of India च्या अधिकृत घोषणेनुसार व्यक्तीला त्याच्या आधार कार्डवरील नाव हे फक्त दोनदा बदलता येऊ शकते. हे अपडेट व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीनेही करता येऊ शकते.

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

आधार कार्डवरील DOB किती वेळा बदलता येऊ शकते?

जन्मतारखेत जर 3 वर्षांचा फरक असेल तरच आधार कार्डवर जन्मतारखेच्या बाबतीत अपडेट करता येतात. आधार कार्डवर जन्मतारखेत केवळ एकदाच बदल करता येतो.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Aadhar card on phone