मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

15 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा जबरदस्त Smartphone, पाहा फीचर्स

15 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा जबरदस्त Smartphone, पाहा फीचर्स

सध्या फ्लिपकार्टवर फेस्टिवल सीजन सुरू असून त्यात कमीत कमी किंमतीत दर्जेदार फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मोठ्या ऑफरमध्ये ग्राहकांना खरेदी करता येत आहे. त्यामुळं आता या सेलमध्ये कमी बजेटमध्ये ग्राहकांना Motorola कंपनीचा Motorola G60 हा स्मार्टफोनही मिळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : सध्या फ्लिपकार्टवर फेस्टिवल सीजन सुरू असून त्यात कमीत कमी किंमतीत दर्जेदार फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मोठ्या ऑफरमध्ये ग्राहकांना खरेदी करता येत आहे. त्यामुळं आता या सेलमध्ये (Motorola G60 smartphone priced at less than Rs 15 thausand) कमी बजेटमध्ये ग्राहकांना Motorola कंपनीचा Motorola G60 हा स्मार्टफोनही मिळत आहे. हा SmartPhone 15 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळत आहे. त्यात कॅमेरा, डिस्प्ले आणि दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. त्यामुळं आता यात काय काय फीचर्स असतील हे आपण जाणून घेऊयात.

काय आहे किंमत आणि ऑफर्स

लॉन्चिंगच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 17,999 ठेवण्यात आली होती. परंतु आता हा मोबाईल 15,999 रूपयांना मिळत आहे. त्यामुळं आता SBI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे या स्मार्टफोनची खरेदी केल्यास त्यावर 1250 रूपयांची सूट मिळत आहे. त्यामुळं हा स्मार्टफोन  14,749 रूपयांना खरेदी करता येईल.

Aadhaar Card द्वारे Loan हवंय? सोप्या पद्धतीने असा करा Online अर्ज

Moto G60 मध्ये काय आहेत फीचर्स?

मोटोरोला जी 60 या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यात 108 MP कॅमेराही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.80-इंचचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर (smartphone 6000mAh  Battery and 108 MP camera) त्यात 6000mAh बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसरची सुविधाही देण्यात आली आहे.

दिवाळीत Car खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? ही कंपनी देतेय 1 लाखांपर्यंतची सूट

त्याचबरोबर चांगल्या फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन देशातील 108 MP कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन्सपैकी एक आहे.

First published:

Tags: Camera, Mobile, Mobile Phone, Smartphones