मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /दिवाळीत Car खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? ही कंपनी देतेय 1 लाखांपर्यंतची सूट, पाहा भन्नाट ऑफर

दिवाळीत Car खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? ही कंपनी देतेय 1 लाखांपर्यंतची सूट, पाहा भन्नाट ऑफर

 कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी Ola ने कार फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. कार फेस्टिव्हलमध्ये ओला कंपनी जुन्या कार्सच्या विक्रीवर रोख डिस्काउंटसह इतरही अनेक ऑफर देत आहे.

कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी Ola ने कार फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. कार फेस्टिव्हलमध्ये ओला कंपनी जुन्या कार्सच्या विक्रीवर रोख डिस्काउंटसह इतरही अनेक ऑफर देत आहे.

कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी Ola ने कार फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. कार फेस्टिव्हलमध्ये ओला कंपनी जुन्या कार्सच्या विक्रीवर रोख डिस्काउंटसह इतरही अनेक ऑफर देत आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : फेस्टिव्ह सीजनमध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात, पण बजेट जमत नाहीये? एका पद्धतीने तुम्ही कमी बजेटमध्ये गाडी खरेदी करू शकता. कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी Ola ने कार फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. कार फेस्टिव्हलमध्ये ओला कंपनी जुन्या कार्सच्या विक्रीवर रोख डिस्काउंटसह इतरही अनेक ऑफर देत आहे.

भारतातील हा सर्वात मोठा Pre-owned car festival असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Ola ने या pre-owned car festival मध्ये जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. ओला कार फेस्टिव्हलमध्ये (OLA car festival) सेकंड हँड गाड्यांच्या डिल्सवर चांगल्या ऑफर्स मिळतील.

या फेस्टिव्हलमध्ये कार खरेदी करताना 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाईल. डिस्काउंटसह तुमच्या कारची 2 वर्षांपर्यंत मोफत सर्विस, 12 महिने वॉरंटी आणि 7 दिवसांची रिटर्न पॉलिसी अशा ऑफर्स दिल्या जात आहेत.

गाडी विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? जाणून घ्या

ओला कार्सचे सीईओ अरुण सरदेशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत ऑफरद्वारे ओला कार्स आपल्या ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव एखाद्या नव्या कार खरेदीहून अधिक चांगला करत आहे. हा अनुभव ग्राहक घरबसल्या घेऊ शकतात.

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

Ola Cars -

ओलाने Ola Cars नावाने एक व्हिकल कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मवर नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या कार्सची खरेदी करता येऊ शकते. Ola App द्वारे वाहन खरेदी, फायनान्स, रजिस्ट्रेशन, इन्शोरन्स आणि कार सर्विससारख्या सुविधा दिल्या जात आहेत.

ओला कार्सने आपल्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात 5000 वाहनांची विक्री केली असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. Ola Cars कंपनीने 300 सेंटर्ससह 100 शहरांत आपल्या या व्यवसायाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

First published:

Tags: Car