मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio ची बंपर ऑफर, 399 रुपयांच्या Recharge वर मिळेल 3300 GB डेटा; पाहा काय आहे ऑफर

Jio ची बंपर ऑफर, 399 रुपयांच्या Recharge वर मिळेल 3300 GB डेटा; पाहा काय आहे ऑफर

जियो आपल्या ग्राहकांना 399 रूपयांच्या Broadband प्लॅनवर 3.3 TB म्हणजे 3,300 GB डेटा देत आहे.

जियो आपल्या ग्राहकांना 399 रूपयांच्या Broadband प्लॅनवर 3.3 TB म्हणजे 3,300 GB डेटा देत आहे.

जियो आपल्या ग्राहकांना 399 रूपयांच्या Broadband प्लॅनवर 3.3 TB म्हणजे 3,300 GB डेटा देत आहे.

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : देशातील अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर देत असतात. त्यात Prepaid किंवा Postpaid सह Broadband च्या ऑफरचाही समावेश आहे. याआधी Jio, Airtel, BSNL कंपन्यांनीही स्वस्त प्लॅन्स ग्राहकांना ऑफर केले होते. परंतु आता जियोने आणलेल्या बंपर ऑफरचा (Jio bumper offer 3300 GB data on Recharge Rs 399) ग्राहकांना मोठा फायदा होईल. या स्वस्त ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना चांगले Benefit मिळणार आहे.

जियोचा सर्वात स्वस्त Broadband प्लॅन -

जियो आपल्या ग्राहकांना 399 रूपयांच्या Broadband प्लॅनवर 3.3 TB म्हणजे 3,300 GB डेटा देत आहे. त्यासह या ऑफरमध्ये Unlimited calling ची सुविधाही (jio unlimited calling plan) आहे. या High-speed internet प्लॅनमध्ये जियोच्या सर्व Apps चा लाभ युजर्सला घेता येईल.

स्मार्टफोन 15 दिवस वापरा, आवडला नाही तर परत करा; Flipkart ची धमाकेदार ऑफर

BSNL चा Broadband प्लॅन -

BSNL ग्राहकांना 449 रूपयांच्या रिचार्जवर 3,300 GB इंटरनेट डेटा देत आहे. त्याचा स्पीडही  30 Mbps असणार आहे. हा प्लॅन 30 दिवसांसाठी वैध असेल. यात Unlimited free voice calling ची सुविधा देण्यात आली आहे.

तुमच्या Debit Card चा PIN कसा कराल सेट? वाचा सोपी प्रोसेस

काय आहे Airtel चा प्लॅन?

या तीनही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये Airtel चा Broadband प्लॅन सर्वात महाग आहे. 499 रूपयांच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. याचा स्पीड 40Mbps असेल. यात Free Unlimited Calling ची सुविधा असेल. या प्लॅन्समध्ये Airtel कडून काही मोजक्या OTT apps चं सब्सक्रिप्शनही देण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Airtel, BSNL, Reliance Jio Internet, Relince jio