#bsnl

वरुण गांधींनी का भरलं नाही फोनचं बिल ?

बातम्याApr 8, 2019

वरुण गांधींनी का भरलं नाही फोनचं बिल ?

भाजपचे पीलीभीतमधले उमेदवार वरुण गांधींनी BSNL चं 38 हजार रुपयांचं बिलच भरलेलं नाही. हे बिल वसूल करण्यासाठी BSNL ने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close