जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोणीच पाहू शकणार नाही तुमचं सिक्रेट WhatsApp Chat, असं करा Hide; पाहा काय आहे प्रोसेस

कोणीच पाहू शकणार नाही तुमचं सिक्रेट WhatsApp Chat, असं करा Hide; पाहा काय आहे प्रोसेस

कोणीच पाहू शकणार नाही तुमचं सिक्रेट WhatsApp Chat, असं करा Hide; पाहा काय आहे प्रोसेस

WhatsApp मध्ये चॅटिंग करत असताना आपले Chats इतर लोकांकडून नकळत पाहिले जाण्याची शक्यता असते. युजर्सला त्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लपवता म्हणजे Hide करता (Hide WhatsApp Chats) येऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : सध्या Android आणि iPhone वापरणारे युजर्स हे मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. परंतु WhatsApp मध्ये चॅटिंग करत असताना आपले Chats इतर लोकांकडून नकळत पाहिले जाण्याची शक्यता असते. युजर्सला त्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लपवता म्हणजे Hide करता (Hide WhatsApp Chats) येऊ शकतात. काही सोप्या पद्धतीने Chat Hide करू शकता. काय आहे फीचर? व्हॉट्सअ‍ॅपने Archived Chats Folder साठी एक नवं फीचर जारी केलं आहे. त्यात युजरला मेसेजे Hide करता येणार आहे. त्याआधी WhatsApp वर Archived केलेले चॅट्स व्हॉट्सअ‍ॅपच्या वरच्या बाजूला (how to hide whatsapp chat in android phone) दिसायचे. परंतु आता असं होणार नाही. Archived चॅट हे Archived Chats Folder मध्येच राहणार आहे.

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

याविषयी व्हॉट्सअ‍ॅपकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, WhatsApp मध्ये युजरने Archived फोल्डरमध्ये सेव्ह केलेले मेसेजेस त्यातच राहतील. युजरचं चॅट सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

काय आहे प्रोसेस? Chat Hide करण्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर असं चॅट होल्ड करा जे तुम्हाला हाइड करायचं आहे. चॅटला सेलेक्ट (how to hide whatsapp chat in smartphone) केल्यानंतर वर असलेल्या Archived बटनवर क्लिक करा. त्यानंतर हे चॅट सेव्ह होईल. आता More Options वर क्लिक करून चॅट हिस्ट्रीमध्ये जाऊन हाइड केलेले चॅट पाहता येऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात