मुंबई, 29 ऑक्टोबर : संगणकावर काम करण्यासाठी (Comuter must need Mouse) आपण सर्वजण माउसचा वापर करतो. बघायला गेलं तर माऊस शिवाय संगणकाचे काहीच काम होऊ शकत नाही. आपल्याला स्क्रीनवर काहीही हालचाल करायची किंवा आयकॉनवर क्लिक करायचे असेल तर आपल्याला ‘माऊस’ ची गरज लागते. पण आपल्या मनात एकदा तरी शंका आलीच असेल, की या उपकरणाला उंदराचं नाव कसं काय बरं ठेवण्यात आलं असेल! बरीच नाव देण्यात आली असती, पण उंदराची उपमा देऊन याचं नामकरण ‘Mouse’ असं कुणी ठेवलं? चला जाणून घेऊया संगणकाच्या या माऊसबद्दल…
गोष्ट एका ‘क्वालिस’प्रेमी आमदाराची; …म्हणून ‘हे’ आमदार गेल्या 20 वर्षांपासून वापरतायत Toyota Qualisफार काळपूर्वी संगणकाला लागणाऱ्या माऊस ( Computer’s Mouse ) चे नाव वेगळे होते. 1960 च्या दशकात ( Douglas Engelbart) डग्लस कार्ल एंगेलबार्टने याचा शोध लावला होता. सर्वप्रथम ज्यावेळी ’ **माऊस ‘**चा शोध लागला त्यावेळेस त्या उपकरणाला पॉइंटर डिव्हाइस (Pointer Device) असे नाव देण्यात आले. हा माऊस त्यांनी लाकडापासून तयार केलेला होता. ज्याला मात्र 2 धातूची चाके होती. आणि काळात संगणकाचा आकार जवळपास खोलीएवढा होता.
Explainer: दिवाळीपर्यंत देश होणार ‘मास्कमुक्त? या तारखेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्यसंगणकाच्या या उपकरणला ’ Mouse ‘ असे यावरून म्हंटले गेले. याचे कारण आळसे ज्यावेळेस माउस या उपकरणाला बनवण्यात आले, त्यावेळी त्या दिसणार्या उपकरणाचा आकार आणि शेप साधारण छोट्या दिसणार्या उंदरासारखा होता आता. आपण पाहिले असता, उंदीर कुठेही एखाद्या छोट्या जागेवर उंदीर जसा दडून राहतो तसा माउस बनवण्यात आला होता. म्हणून त्याला ‘माउस’ असे नाव देण्यात आले होते. याअगोदर ‘mouse’ ला कासवाचे ’turtle’ असेही ठेवण्यात आले होते.