मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /हजार रुपयांत घरा आणता येईल 1 टनचा ब्रँडेड AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

हजार रुपयांत घरा आणता येईल 1 टनचा ब्रँडेड AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

तुम्हीही या उन्हाळ्यात गरमीपासून दिलासा मिळण्यासाठी नवा एसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. काही जबरदस्त ऑफर्स असून या डील्समध्ये तुम्ही केवळ एक हजार रुपयांत एक टनचा ब्रँडेड विंडो एसी खरेदी करू शकता.

नवी दिल्ली, 13 एप्रिल : उन्हाळ्याच्या दिवसात घर थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. एसी, कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. तुम्हीही या उन्हाळ्यात गरमीपासून दिलासा मिळण्यासाठी नवा एसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. काही जबरदस्त ऑफर्स असून या डील्समध्ये तुम्ही केवळ एक हजार रुपयांत एक टनचा ब्रँडेड विंडो एसी खरेदी करू शकता.

Godrej चा एक टन विंडो एसी तुम्ही ऑफरमध्ये घेऊ शकता. Godrej 5-स्टार Window AC वर ऑफर आहे. हा विंडो एसी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर 26,900 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या एसीचा मॉडेल नंबर 1T GWS 12TC5-WSA सर्च करू शकता. पण EMI वर तुम्ही हा विंडो एसी 1272 रुपये प्रति महिना अशा सुरुवाती किमतीत खरेदी करू शकता.

या एसीची पाच वर्षांची वॉरंटी आहे. या एसीमध्ये अँटी-डस्ट फील्टर, जबरदस्त कूलिंग आणि साउंडलेस वर्किंगची सुविधा मिळेल. तसंच इतरही काही चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.

Godrej शिवाय Lloyd चा एक टन विंडो एसी अॅमेझॉनवर GLW12B32WSEW या मॉडेल नंबरने सर्च करू शकता. या 3 स्टार विंडो एसीची किंमत अॅमेझॉनवर 24,990 रुपये आहे. परंतु तुम्ही 1,176 रुपये EMI भरुन एसी खरेदी करू शकता. या एसीमध्ये एयर फिल्टर, एलईडी डिस्प्ले, रिमोट कंट्रोल, ब्लूफिन वेपोरायजर आणि कनडेंसर कॉइलसारख्या सुविधाही मिळतात.

हे वाचा - केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

Amazon वर तुम्ही इतरही काही एसी पाहू शकता. चांगल्या ऑफर्ससह EMI, नो कॉस्ट ईएमआय आणि जनरल डील्स अशा अनेक गोष्टी मिळू शकतात.

दरम्यान, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनुसार (Bureau of Energy Efficiency), एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. हे तापमान मानवी शरीरासाठी योग्य आणि आरामदायक आहे. इतकंच नाही तर संशोधनानुसार एअर कंडिशनरमध्ये वाढलेल्या प्रत्येक डिग्री तापमानामुळे सुमारे सहा टक्के विजेची बचत होते. त्यामुळे वीज बिल कमी करण्यासाठी, एसीचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सियसऐवजी 24 डिग्री सेल्सिअस ठेवा.

First published:
top videos

    Tags: Tech news