मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Amazon-Flipkart सेलमध्ये 6000 हूनही कमी किंमतीत मिळतोय हा जबरदस्त smart TV

Amazon-Flipkart सेलमध्ये 6000 हूनही कमी किंमतीत मिळतोय हा जबरदस्त smart TV

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (The Big Billion Days)आणि अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये (great indian festival) Kodak CA सीरीज आणि 7XPRO सीरीजच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स आहेत.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (The Big Billion Days)आणि अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये (great indian festival) Kodak CA सीरीज आणि 7XPRO सीरीजच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स आहेत.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (The Big Billion Days)आणि अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये (great indian festival) Kodak CA सीरीज आणि 7XPRO सीरीजच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स आहेत.

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : जर तुम्ही नवीन टीव्ही ( Television)घेण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर (Flipkart & Amazon Sale) सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान कमी किंमतीत चांगले फिचर्स असणारा टीव्ही घेण्याची जबरदस्त ऑफर आहे. 6000 हूनही कमी किंमतीत टीव्ही घेता येणार आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (The Big Billion Days)आणि अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये (great indian festival) Kodak CA सीरीज आणि 7XPRO सीरीजच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स आहेत. कोडकचा 24 इंची टीव्ही केवळ 5,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

सेल दरम्यान फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर कोडक टीव्ही (kodak smart tv) मॉडेल्डवर मोठी सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये कोडक 32 इंची टीव्ही केवळ 8499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर कोडक 7XPRO सीरीज 32 इंची टीव्ही 10,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. तसंच 40 इंची टीव्ही 15,999 रुपये, 43 इंची 22,499 रुपये आणि 55 इंची टीव्ही 28999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

अमेझॉन सेलमध्येही कोडक स्मार्ट टीव्हीची किंमत इतकीच आहे. अमेझॉनवर 75 इंची स्मार्ट टीव्ही 94,999 रुपयांत विक्रीसाठी आहे.

वाचा - Xiaomi लॉन्च करणार कंप्यूटराईज Face Mask; जाणून घ्या काय असेल खास

काय आहेत या टीव्हीचे फिचर्स -

कोडक CA सीरीजचे टीव्ही सेट्स MediaTek पावर्ड ब्लेजिंग फास्ट प्रोसेसरमध्ये आहेत. हे अँड्रॉईड 10 बेस आहेत. तर 7XPRO सीरीज टीव्ही मॉडेलमध्ये Amlogic पावर्ड प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर सर्वात पावरफुल मानला जातो. कोडकने यावर्षी ऑगस्टमध्ये 7XPRO सीरीजचे टीव्ही लॉन्च केले होते, जे Android 9 Pieवर काम करतात. या सेट्समध्ये quad core ARM Cortex-A53 CPU आणि Mali-450MP3 GPU यांसारखे फिचर्स आहेत.

वाचा - आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

कोडकने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड टीव्ही सेगमेंटमध्ये 7XPRO सीरीजच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते, जो सर्वात कमी किंमतीतील अँड्रॉईड टीव्ही आहे. 7XPRO सीरीजच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 5000 ऍप्स, डॉल्बी विजन आणि डीटीएससह 24W साउंड सिस्टम, ब्लूटूथ स्मार्ट रिमोट, एयरप्लेसह, बिल्ट-इन क्रोमकास्टही आहे.

वाचा - जगात भारी कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

First published:
top videos