मुंबई, 20 फेब्रुवारी : पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या इंग्रजीच्या चुकीच्या वापरासाठी अनेकदा ट्रोल होतात. पण सध्या या सगळ्या ट्रोलिंगचे रेकॉर्ड ब्रेक करत पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकबरोबरच्या पोस्ट केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनवरून अकमल ट्रोलर्सची शिकार बनला आहे. त्याने या फोटोलो ‘Mother from another Brother’ अशी कॅप्शन देत रझाकबरोबरचा फोटो शेअर केला. त्यानंतर अकमलने जरी फोटो ट्विटपवरून डिलीट केला असला तरी त्याचे स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाले आहेत. एवढच नाही ‘#UmarAkmalQuote’ हा हॅशटॅग वापरत अनेकांनी आपल्या क्रिएटिव्हीटीला चालना दिली आहे. शेकडो memes सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अनेकांनी अकमलच्या ट्विटचा वापर करत स्वत:चं असं वर्जन बनवलं आहे. कुणी “If being crime is handsome then arrest me” असं म्हटलं आहे, तर ‘’Sheet of future cannot decide your paper’’ असं म्हणत अकमलला ट्रोल केलं आहे. त्यावर येणाऱ्या कमेंट्सही भन्नाट आहेत.
I just have a handle that you can't Personality#PSL5#UmarAkmalQuote pic.twitter.com/zQETJpvuYb
— ویلا دانشور (@Tayyabshamsher) February 20, 2020
I just have a handle that you can't Personality#PSL5#UmarAkmalQuote pic.twitter.com/zQETJpvuYb
— ویلا دانشور (@Tayyabshamsher) February 20, 2020
Cricket is suspended from UmarAkmal#UmarAkmalQuote https://t.co/y5KOt0lLRS
— 𝐦𝐚𝐡𝐢 (@TheJinxyyy) February 20, 2020
Don't judge cover by it's book...
— Krunal Shah (@krunalshah18) February 20, 2020
-umar akmal@Umar96Akmal #UmarAkmalQuote
Past from the blast !! #UmarAkmalQuote pic.twitter.com/8aRXaYRvr6
— ved !! (@itsroco001) February 20, 2020
"If arrest me is a suspension, then corrupt me" -Umar Akmal 😂😛#umarakmal #UmarAkmalQuote @Umar96Akmal pic.twitter.com/oH2g6DemHQ
— Usama Qureshi (@Usamakitweetss) February 20, 2020
...because a day wasn’t build in a Rome. #UmarAkmalQuote https://t.co/DvWVa8kLfU
— Pratik Dogra (@beingdogra) February 20, 2020
अन्य बातम्या हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर, मुंबई इंडियन्सकडे असणार ‘हे’ 5 पर्याय नवदीप सैनीने शेअर केला फोटो, पॉर्न स्टारच्या नावाने टीम इंडिया ट्रोल ठाण्यात धोनीला लोकांच्या गर्दीतून वाचवलं, हेअरस्टायलिस्ट बनली बॉडीगार्ड

)







