विराट कोहली (Virat Kohli) आणि स्मृती मंधानाचा फोटो शेअर करत चाहत्यांनी ''जर्सी नंबर 18 नेहमी गर्जत असतो. तर दुसऱ्या एका युजरने जर्सी नंबर 18 मध्ये काही तरी खास दडले आहे. असे म्हटले आहे.First Indian to Score Hundred For india in Pink Ball Test :
Men - king Kohli 👑 Women - Smriti mandhana ❤️ Jersey no 18 💓😇 @imVkohli @mandhana_smriti Two Favourites Two Legends 💥 pic.twitter.com/RUKuEE3a3A — Pranay_Viratian (@Pranay_viratian) October 1, 2021
डाव्या हातानं बॅटींग करणाऱ्या स्मृतीनं 'ऑफ साईड'ला मुक्त हस्ते फटक्यांची उधळण केली. तिचा हा खेळ पाहून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर (Wasim Jaffer) यानं स्मृतीचं वर्णन 'The Goddess of the offside' म्हणजेच ऑफ साईडची देवी असं केलं आहे. हे वाचा- स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील ऑफ साईडला फटकेबाजीसाठी ओळखला जात असे. त्यामुळे गांगुलीचे वर्णन 'The God of the offside' असं केलं जातं. जाफरनं तोच धागा पकडत स्मृतीला नवं नाव दिलं आहे.First Indian to Score Hundred For india in Pink Ball Test :
Men - king Kohli 👑 Women - Smriti mandhana ❤️ Jersey no 18 💓😇 @imVkohli @mandhana_smriti Two Favourites Two Legends 💥 pic.twitter.com/RUKuEE3a3A — Pranay_Viratian (@Pranay_viratian) October 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Australia, Smruti mandhana, Test cricket, Virat kohli